आटपाडी मध्यवर्ती शासकीय इमारतीसमोर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम तहसीलदार सागर ढवळे यांच्या हस्ते झाला राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी व पोलिसांनी तहसीलदार यांना मानवंदना दिली तहसीलदार ढवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी सामुदायिक प्रतिज्ञा देण्यात आली माजी सैनिकांचा सत्कार तहसीलदार ढवळे प्रभारी गटविकास अधिकारी मुकेश माडगूळकर पोलीस निरीक्षक बहिर्जी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आटपाडी तालुक्यात ठीक ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते नगरपंचायत आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती पोलीस ठाणे सर्व शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय शाळा हायस्कूल कॉलेज शासकीय हॉस्पिटल व विविध संस्था पतसंस्था बँका सोसायटी शिक्षण संस्था यांनी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला बाजारपेठेत जिलेबी भजी व मेवा मिठाई चे स्टॉल लावले होते घरोघरी तिरंगा झेंडा देश स्वाभिमान जागा करण्यात आला
आटपाडी तालुक्यात विविध संस्था शासकीय व निम शासकीय कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
By -
September 07, 2024
0
Post a Comment
0Comments