राष्ट्रीय समाज पार्टी तर्फे खानापूर मधून उमाजी चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Admin
By -
0


 राष्ट्रीय समाज पार्टी तर्फे उमाजी चव्हाण यांनी आज खानापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला माजी मंत्री महादेव जानकर यांनी महाराष्ट्रात स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची तयारी केली आहे खानापूर विधानसभा मतदारसंघातून उमाजी चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून महायुतीतून बाहेर पडून स्वतःची ताकद दाखवण्यासाठी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)