खानापूर मधून माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला

Admin
By -
0


 खानापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला काल राजेंद्र अण्णा देशमुख यांनी आटपाडी तालुक्यातील सर्व पक्ष कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये माजी आमदार देशमुख यांनी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार अशी घोषणा केली होती आटपाडी हून देशमुख यांचे निकटवर्तीय घेऊन विट्याच्या प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी विक्रम सिंह बादल यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी विटा चे माजी नंदकुमार पाटील शंकर मोहिते विकास देसाई रवींद्र अण्णा देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते विटेच्या शिवाजी चौकात कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)