राजेवाडी तलाव पाण्याने भरला
By -
October 26, 2024
0
राजेवाडी तलाव पाण्याने भरला गेली दोन महिने जीये कटापूर योजनेतून ,या तलावात पाणी सोडले जात आहे पडलेला पाऊस व सोडलेले पाणी यामुळे हा तलाव यावर्षी पूर्ण भरून काही दिवसात सांडव्यावरून पाणी वाहू शकेलआटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलाव हा सर्वात मोठा आहे इंग्रजांच्या काळात राणी हिक्टोरिया ,यांनी तलाव बांधला सातत्याच्या दुष्काळामुळे हा तलाव भरला जात नव्हता परंतु शासनाने जिये,कटापूर योजना करून राजेवाडी तलावत पाणी सोडण्याची सोय केली त्याचा फायदा या वर्षी शेतकऱ्यांना होणार आहे .
Post a Comment
0Comments