मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज दुपारी तीन वाजता आटपाडी सभा
By -
November 15, 2024
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आटपाडी दुपारी तीन वाजता सभा तयारी पूर्ण खानापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुहास अनिलराव बाबर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज दुपारी तीन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत धाम पटांगणात सभा होणार असून या सभेची तयारी पूर्ण झाली या सभेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या ग्राउंड वर हेलिकॉप्टर येणार आहे तिथून ते अण्णाभाऊ साठे चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत धाम पटांगण येथे सभेसाठी येणार आहेत या सभेसाठी भव्य व्यासपीठ व सभा मंडप उभारण्यात आला आहे पशुवैद्यकीय दवाखाना शेजारी असणारी कंपाउंड शेजारी रस्त्याकडे असणारी खोकी आज हटवून सफाई करण्यात आली
Post a Comment
0Comments