आटपाडी शहरातील वाहतुकीची कोंडी

Admin
By -
0


 आटपाडी शहरात वाहतुकीची कोंडी झाली आहे लक्ष्मीपूजनाच्य संध्याकाळी रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली त्यामुळे वाहतूक अडथळा निर्माण झाला त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली दिवाळी सण असल्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होती नगरपंचायतीच्या समोर बाजार पटांगण रस्त्यावर मांडलेले स्टॉल तसेच या रस्त्यावर असणारी वाहतुकीची मोठी रहदारी यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली वाहनांच्या रांगा लागल्या आटपाडी शहरातील प्रमुख चौकात वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी कायमसवी ट्राफिक पोलीस नेमण्याची गरज आहे दिवाळी सण असल्यामुळे आटपाडी शहरात गर्दी आहे त्यात आज लक्ष्मीपूजनाचा दिवस ,सायंकाळी  पावसाने हजेरी लावली त्यामुळे ,रस्त्यावर उघड्यावर  मांडलेल्या स्टॉल धारकांची धावपळ उडाली 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)