जत विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला त्यांचं निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांचा पराभव केला गोपीचंद पडळकर यांच्या विजयानंतर जत तालुका आणि आटपाडी तालुक्यात आनंद उत्सव साजरा करण्यात आला जत येथे गोपीचंद पडळकर यांची विजय मिरवणूक काढण्यात आली
जत विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गोपीचंद पडळकर विजयी
By -
November 23, 2024
0
Post a Comment
0Comments