आटपाडीतील विद्यानगर येथे कॉलेजच्या शिक्षणासाठी राहणारा आबासाहेब खेबुडकर कॉलेजचा बारावी सायन्स मधील विद्यार्थी संकेत ,सत्यवान गोरड वय 17 मूळ राहणार विरळी तालुका माण जिल्हा सातारा दोन दिवसापासून बेपत्ता आहे दिसून आल्यास आटपाडी पोलीस स्टेशन शी संपर्क साधा,आई-वडिलांना न सांगता रुसून गेला आहे त्याचा शोध सुरू असून तो बेपत्ता असल्याची तक्रार आटपाडी पोलीस ठाण्यात वडिलांनी केली आहे सोमवारी दिनांक 9 डिसेंबर रात्री नऊ वाजता विद्यानगर येथून गेला आहे
संकेत सत्यवान गोरड बारावीतील विद्यार्थ्यांचा शोध सुरू
By -
December 11, 2024
0
Post a Comment
0Comments