आटपाडीत होमगार्ड वर्धापन दिन स्वच्छता अभियान साजरा

Admin
By -
0


 आटपाडी प्रतिनिधी  होमगार्ड 78वा वर्धापन दिनानिमित्त श्री दत्त मंदिर आटपाडी,स्वच्छता करण्यात आली दत्त जयंती निमित्त  मंदिराची स्वच्छता झाली   आटपाडी पोलीस ठाणे जुनी इमारत आवार परिसर होमगार्ड बांधवांनी स्वच्छ केला  स्वच्छता ,अभियान ,राबवले   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोंबेवाडी तालुका आटपाडी येथे वृक्षरोपण तसेच विद्यार्थ्यांना  खाऊ वाटप कार्यक्रम पार पडला  आटपाडी पोलीस स्टेशन  ,व  श्री लक्ष्मी मंदिर बोंबेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे स्वच्छता अभियान व वृक्ष रोपण करण्यात आले यावेळी प्रभारी अधिकारी सोमेश्वर काळे साहेब महिला होमगार्ड व पुरुष होमगार्ड हजर होते. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजीभाईदेसाई यांनी ६ डिसेंबर १९४६ रोजी प्रथम ‘नगरसेना ‘(होमगार्ड) या नावाने एका नव्या शिस्तप्रिय स्वयंसेवकांच्या संघटनेची स्थापना केली. होमगार्ड यांचे ब्रीदवाक्य निष्काम सेवा असे आहे,. व प्रत्येक वर्षी वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम सांगली आटपाडी होमगार्ड यांच्यामार्फत घेतला जातो..,स्वच्छता अभियान   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा   बोंबेवाडी तालुका आटपाडी येथे वृक्षरोपण कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते  खाऊ वाटप कार्यक्रम पार पडला आटपाडी पोलीस स्टेशन तसेच  श्री लक्ष्मी मंदिर बोंबेवाडी   येथे स्वच्छता अभियान व वृक्ष रोपण करण्यात  आले यावेळी प्रभारी अधिकारी सोमेश्वर काळे साहेब महिला होमगार्ड व पुरुष होमगार्ड हजर होते. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजीभाईदेसाई यांनी ६ डिसेंबर १९४६ रोजी प्रथम ‘नगरसेना ‘(होमगार्ड) या नावाने एका नव्या शिस्तप्रिय स्वयंसेवकांच्या संघटनेची स्थापना केली. होमगार्ड यांचे ब्रीदवाक्य निष्काम सेवा असे आहे,. व प्रत्येक वर्षी वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम सांगली आटपाडी होमगार्ड यांच्यामार्फत घेतला जातो..,

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)