आटपाडी शहरातील बिगर शेती प्लॉट येणे करून विकलेल्या जमिनीच्या ठिकाणी सार्वजनिक कामासाठी प्लॉट शिल्लक आहेत ते नगरपंचायतीने ताब्यात घेऊन त्यावरील अतिक्रमण दूर करण्याची गरज आहे या जागेचा उपयोग सार्वजनिक कामासाठी करण्याची गरज आहे आटपाडी दिघंची रस्त्यावर अतिक्रमण हटवले ही जागा मुख्य राजमार्गावर आहे करोड किंमत तिची आहे या जागे बाबत गेली दोन वर्ष वाद सुरू होता या जागेवर अतिक्रमण करून पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते या जागेमध्ये राजकारण
सुरू झाले होते परंतु नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव हजारे यांनी धाडस दाखवून एका दिवसात अतिक्रमणे हटवले आणि वादावर पडदा पडला या ठिकाणी नगरपंचायत मालकीचा नाम फलक ही लावला वादग्रस्त जागेतील अतिक्रमण काढल्यामुळे आता आटपाडीचे शहरातील वाहतुकीस अडथळा होणारे अतिक्रमणे काढली जातील अश आशा पल्लवी झाल्या आटपाडी 1000 वर लोकांना नगरपंचायत नोटिसा देऊन अतिक्रमण काढावे अशी सूचना केली तर खोकी धारकांचेे प्रथम पुनर्वसन करा मगच खोकी काढा असा आग्रह नेते मंडळी धरला आता तीन महिन्यात होणाऱ्या हालचालीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे
Post a Comment
0Comments