इंजिनिअर महेश कुमार पाटील यांनी तंदुरुस्त आटपाडी उपक्रम मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर

Admin
By -
0


मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तंदुरुस्त आटपाडी या उपक्रमाचा प्रारंभ इंजिनीयर महेश कुमार पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आला दररोजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे यासाठी जागृती करण्यासाठीहा उपक्रम सुरू केला योगासन प्राणायाम खेळ धावणे चालणे यांच्या माध्यमातून आटपाडी शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून त्यांना व्यायामाची आवड निर्माण करून आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हा उपक्रम उपयोगी पडणार आहे या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांची नोंदणी करून महिन्यातून एकदा व तीन आठवड्यात वेगळे कार्यक्रम घेण्याचा मानस महेश कुमार पाटील यांनी व्यक्त केला या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी पतंजली योग प्राणायाम ग्रुपचे सदस्य अड  धनंजय पाटील डॉक्टर एम वाय पाटील डॉक्टर सचिन पाटील निलेश गायकवाड तायक्वांदोजे यशवंत देशपांडे सनी लोहार नितीन गायकवाड प्रियल राक्षे प्रशांत झोडगे े प्रशांत पाटील विशाल कवडे कैलास ऐवळे  खेळाडू व पत्रकार उपस्थित होते 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)