आटपाडी जुने शासकीय तहसील निवास कार्यालय इमारत पुन्हा पेटले

Admin
By -
0



आटपाडी शहरातील जुन्या चावडी जवळील शासकीय तहसील निवासाची इमारतीने पुन्हा आज पेट घेतला आटपाडी नगरपंचायतहद्दीत शासनाची दोन मजली इमारत आहे येथे पूर्वी तहसील कार्यालय निवासी दुय्यम निबंध क कार्यालय चावडी अशा तीन इमारती होत्या शासनाने दिघंची रस्त्याला मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधली त्यामध्ये चावडी व दुय्यम निबंधक कार्यालय नेण्यात आले त्यामुळे शासनाची पूर्वीची जुनी इमारत पडली आहे या इमारतीमध्ये कचरा लाकडे झाडे आहेत या इमारतीची निगा सध्या कोण पाहत नाही त्यामुळे या इमारतीमध्ये वापर होत नाही मागील चार दिवसापूर्वी या इमारतीमधील लाकडे पाला पाचोळा अचानक पेटला त्यामुळे इमारतीमध्ये असणारी जुनी खांब लाकड ने पेट घेतला दिवसभर धुराने पेट घेतला विट्याहून अग्निशामक वाहन आणून आग विझवण्यात आली त्यानंतर त्याच ठिकाणी आज सकाळपासून धूर येऊ लागला लाकडी खांबांनी पुन्हा भेट घेतला त्यामुळे ब्राह्मण गली व मुख्य ्य बाजारपेठेतील पोस्ट परिसर या भागात नागरिकांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले आहे लागलेली आज पूर्णपणे वीजवावी तसेही धोकादायक इमारत पाडून भुईसपाट करावी त्या जागेचा उपयोग योग्य कामासाठी करावा अशी मागणी आहे

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)