मत्य् व्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांचा सांगली जिल्हा दौरा

Admin
By -
0

 मत्य् व्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांचा सांगली जिल्हा दौरा

सागली, दि. 9,  राज्याचे मत्य्आव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे शुक्रवार, दिनांक                  10 जानेवारी 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शक्रवार, दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सांगली येथे आगमन व मटण आणि फिश मार्केटच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ - नळभाग, सांगली. दुपारी 12.30 वाजता हिंदू व्यवसाय बंधु प्रदर्शनाच्या उद्घाटनास उपस्थिती व प्रदर्शनातील स्टॉलला भेटी, स्थळ - सिव्हील हॉस्पिटलमागे सांगली. दुपारी 1 वाजता हिंदू एकता आंदोलन व हिंदू व्यवसाय बंधू आयोजित हिंदू गर्जना सभेस उपस्थिती, स्थळ - मराठा सांस्कृतिक सभागृह, जिजाऊ रोड, सिव्हील हॉस्पिटलमागे, सांगली. दुपारी 2.30 वाजता सकल हिंदू समाज आयोजित पुष्पराज चौक ते सांगली गावभाग रॅलीस उपस्थिती व त्यानंतर शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीस उपस्थिती आणि उपस्थितांचे संबोधन, स्थळ - छत्रपती शिवाजी महाराज स्मारक गावभाग, सांगली. दुपारी 3.05 वाजता सांगली येथून मोटारीने कवलापूरकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता कवलापूर विमानतळ येथे आगमन आणि हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रय

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)