मुख्यमंत्री माझी शाळा ,स्पर्धेत आटपाडीतील प्राथमिक शाळा नंबर एक तृतीय क्रमांक

Admin
By -
0

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आटपाडी नंबर एक ने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत आटपाडी तालुक्यातील तृतीय क्रमांक पटकाविला पंचायत समिती आटपाडीच्या सभागृहत आमदार सुहास बाबर यांच्या पत्नी सोनिया बाबर यांच्या हस्ते मुख्याध्यापिका मंगल विजय राजमाने व सहशिक्षक यांना प्रशस्तीपत्र व गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी सुहास भंडारे उपस्थित होते  शाळा नंबर एक ने शाळेची भौतिक सुविधा शैक्षणिक गुणवत्ता परसबाग पटसंख्या विविध उपक्रम राबवून शाळेचा नावलौकिक केला शाळेची विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेतील ल यश मिळवले आहे लोक सहभागातून पालक प्रतीक्षालय व्यासपीठ वॉटर फिल्टर अशा सुविधा केल्या आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभिजीत देशमुख उपाध्यक्ष माधुरी धुकटे उपशिक्षक शिवाजी लेगरे श्रीमती योगिता शिंदे काकासाहेब पाटील जयश्री पाटील स्मिता पाटील नील फोर शेख अरविंद गवळी यांचे सहकार्य लाभले

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)