आटपाडी शहरातील रस्त्यावर सांगोला कॉर्नर चौकात भारताचे शिल्पकार डॉबाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पहाटेच बसवण्यात आला आंबेडकर प्रेमींनी चौकात असलेल्या लोखंडी खंबा शेजारी चौथरा रुचून त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्ध पुतळा अचानक बसवण्यात आला त्याची माहिती प्रशासन व पोलिसांना नव्हती आंबेडकर प्रेमी कार्यकर्त्यांनी पुतळा बसल्यानंतर पुष्पहार घालून अभिवंदन करण्यात आले याची माहिती पोलीस व प्रशासनाला मिळतात तासगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी लवा जमास घटनास्थळी भेट दिली शासनाचे अधिकृत परवानगी घेऊन पुतळा कार्यकर्त्यांनी बसवावा अशी विनंती केली परंतु कार्यकर्त्यांनी बसवलेल्या पुतळा काढण्यास तीव्र विरोध केला आटपाडी शहरात मुख्य रस्त्यावर चौकात हा चौथा पुतळा अनधिकृत पणे बसवण्यात आला आहे नगरपंचायत समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अण्णाभाऊ साठे चौकात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आबा नगर चौकात महात्मा फुले यांचा पुतळा बसवण्यात आला आहे आता फक्त साई मंदिर चौक रिकामा राहिला आहे , , पुतळा बसवलेल्या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक असे संबोधले जाते
Post a Comment
0Comments