तंदुरुस्त आटपाडी महेश कुमार पाटील यांचा उपक्रम

Admin
By -
0

इंजिनीयर महेश कुमार पाटील यांनी आटपाडी नागरिकांच्या आरोग्यासाठी तंदुरुस्त आटपाडी आटपाडी शहर मला स्वच्छ पाहिजे अशा उपक्रमाचा प्रारंभ आज केला आटपाडीतील कल्लेश्वर मंदिराजवळ प्राथमिक शाळा नंबर तीन येथे सकाळी योगा मेडिटेशन झुम्बा डान्स आधी व्यायामाचे योग प्रकार करून प्रारंभ केला ,खरसुंडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आटपाडी तायकांडो खेळाडू डॉक्टर वकील व्यापारी नागरिक सहभागी झाले दोन तास योगा मेडिटेशन झुम्बा डान्स आधी प्रकार यावेळी शिकवण्यात आले शरीराची आरोग्याची काळजी घेतली जावी स्वतःसाठी सकाळी वेळ द्यावा आरोग्य चांगले ठेवावे आरोग्य हीच संपत्ती आहे याबाबत विविध वक्त्यांनी माहिती दिली नगरपंचायतीने शुक्र ओढा परिसरात आज उपक्रम असल्याने स्वच्छता केली काल आटपाडीचा शनिवारचा आठवडा बाजार होता त्यामुळे बाजारात खराब साहित्य या परिसरात टाकली होती त्याची स्वच्छता व्यायामापूर्वी करण्यात आली नागरिकांना व्यायामाचे महत्व ्व पटवून घेऊन त्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व त्यास व्यायामाची सवयी लावण्यासाठी हा उपक्रम व समाज प्रबोधन आटपाडीकरांसाठी उपयोगी ठरणार आहे आटपाडी शहराची स्वच्छता याविषयी इंजिनीयर महेश कुमार पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)