आटपाडी भटक्या कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यात येणार

Admin
By -
0


नगरपंचायतीतर्फे आटपाडी शहरातील भटकी व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रारंभ आज झाला बाजार पटांगण नगरपंचायतकार्यालयाजवळ कुत्रे पकडण्यासाठी वाहन आणण्यात आले शहरातील कुत्री पकडून त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यात येणार आहे त्यासाठी एक स्वतंत्र टीम वाहनासह तयार केली आहे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला प्रसाद नलावडे यांच्या नगरपंचायत कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते आटपाडी शहरातील शुक्र ओढा परिसरातील मटणाची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत या ठिकाणी कुत्र्याची घोळके असते त्याचा त्रास येना जाणार लोकांना होत आहे आटपाडी शहरातील कुत्र्यांची संख्या ही वाढली आहे रस्त्यावरून हिंडणाऱ्या कुत्र्याच्या घोळक ्यामुळे लहान मुले ्वृद्ध माणसे यांना कुत्री चावण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता त्यावर नगरपंचायतने  उपयोजना केली आहे आटपाडी शहरातील कुत्र्याची धडपकड सुरू आहे 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)