बनपुरी येथील मोहन आप्पासो यमगर याने गळफास लावून घेऊन आत्महत्या

Admin
By -
0

 बनपुरी येथील मोहन आप्पासो यमगर वय 45 याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली ही घटना आज सकाळी 12 वाजण्यापूर्वी घडली पोलीस पाटील हनुमंतराव जयंत पाटील यांनी आटपाडी पोलिसात वर्दी  दिले आहे पाटील मळा  राहत्पा  कौलारू घरातील लाकडी दांडक्याला कासऱ्याने  अडकून मोहन यमगर याने फास घेतला ,आत्महत्या केली या घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यात झाली आहे 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)