लाखो भाविकांचे उपस्थिती खरसुंडी यात्रा उत्साहात
By -
April 25, 2025
0
नाथ बाबा चा नावानं चांगभल देवाच्या काठीच चांगभलं असा जयघोष करीत खरसुंडी श्री सिद्धनाथ देवस्थान ची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात व धार्मिक भावनेने सासनकाठी नाचवत गुलाल खोबऱ्याची उधळण करत पार पडली चैत्र महिन्यात खरसुंडी तालुका आटपाडी येथील श्री सिद्धनाथ देवस्थान ची यात्रा आज मुख्य दिवस होता शासनकटी यात्रा व पालखी मिरवणूक ऐन उन्हात निघाली या यात्रेला महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र आदी राज्यातून मोठ्या प्रमाणात भावीक आले होते सिद्धनाथ देवस्थान मंदिरात प्रथाप्रमाणे माजीसभापती हर्षवर्धन राजेंद्र देशमुख यांच्या हस्ते पालखी पूजन झालेकुठला विटलापूरच्या बाड समाजाने यात्रेत फिरून निमंत्रण दिले मानकरनैवेद्य दाखवला मंदिर परिसर सासनउभ्या करून हलगीताशाच्या नादावर वाजवत नाचवत भाविकांनी सोहळा साजरा केला भाविकांनी गुलाल व खोबऱ्याची उधळण केली मंदिर परिसर ते जोगेश्वरी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता गुलालाच्या उधळीने भाविक व आसमंत लाले लाले झाले होते मंदिरात सकाळपासून धार्मिक पद्धतीने विधी Salt दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली राग लावली होती यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला भाविकां च्यी. सोयसाठी पाण्याची टँकर प्रसादाची व्यवस्था लिंबू सरबत ताक नाश्ता जिलेबी वाटतं ठीक ठिकाणी केली होती श्री सिद्धनाथ ट्रस्ट श्री सिद्धनाथ ग्रामपंचायत खरसुंडी कृषी उत्पन्न बाजार समिती संस्था मंडळी भक्ती ग्रामस्थ यांनी यात्रा व्यवस्थित पार पाडली
Post a Comment
0Comments