भाजप आटपाडी तालुकाध्यक्षपदी दादासाहेब हुबाळे यांची निवड

Admin
By -
0

 भाजप आटपाडी तालुकाध्यक्षपदी दादासाहेब हुबाळे यांची निवड –सभापती मा. ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या हस्ते सत्कार


भारतीय जनता पार्टीच्या आटपाडी तालुकाध्यक्षपदी दादासाहेब हुबाळे यांची निवड करण्यात आली असून, या निवडीचे औचित्य साधून माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये विलास काळेबाग, जयवंत सरगर, विनायक पाटील, प्रमोद धायगुडे, विष्णुपंत अर्जुन, अजित जाधव, दादासो मोटे, यशवंत मेटकरी, प्रपण गुरव, राहुल गुरव, नवनाथ सरगर, प्रवीण माने, डॉ. खर्जे, लीलाधर गलांडे, संतोष सूर्यवंशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


दादासाहेब हुबाळे यांची ही निवड आटपाडी तालुक्याच्या विकासासाठी दिशा ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)